राखरांगोळी :
By Admin | Updated: May 23, 2016 02:29 IST2016-05-23T02:29:36+5:302016-05-23T02:29:36+5:30
वणी तालुक्यातील कोलार (पिंपरी) येथे रविवारी सकाळी लागलेल्या आगीत दोन घरातील धान्यासह सर्व साहित्य जळून...

राखरांगोळी :
राखरांगोळी : वणी तालुक्यातील कोलार (पिंपरी) येथे रविवारी सकाळी लागलेल्या आगीत दोन घरातील धान्यासह सर्व साहित्य जळून त्याची अशी राखरांगोळी झाली. यापुढे कुटुंबाचा गाडा कसा चालवावा, याची चिंता पिदूरकर व अंड्रस्कर कुटुंबीयांना पडली आहे. शासनाच्या व लोकसहभागाच्या मदतीची अपेक्षा आहे.