आधीच पावसाची दडी त्यात वन्यजीवांचा हैदोस...
By Admin | Updated: July 19, 2015 02:33 IST2015-07-19T02:33:36+5:302015-07-19T02:33:36+5:30
पुसद तालुक्यातील माळपठार भागातील खंडाळा परिसरातील शेतांमध्ये वन्यजीवांचा हैदोस सुरू आहे.

आधीच पावसाची दडी त्यात वन्यजीवांचा हैदोस...
पुसद तालुक्यातील माळपठार भागातील खंडाळा परिसरातील शेतांमध्ये वन्यजीवांचा हैदोस सुरू आहे. अशाच एका शेतात शिरलेल्या हरणाच्या कळपाने पीक उद्ध्वस्त केले. पावसाने दडी मारल्याने त्रस्त शेतकऱ्यांना वन्यजीवांचा त्रास सहन करावा लागत आहे.