पावसाळी संध्याकाळ :
By Admin | Updated: July 3, 2017 01:58 IST2017-07-03T01:58:45+5:302017-07-03T01:58:45+5:30
यवतमाळ शहरात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली. रविवारी सायंकाळच्या सुमारास

पावसाळी संध्याकाळ :
पावसाळी संध्याकाळ : यवतमाळ शहरात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली. रविवारी सायंकाळच्या सुमारास बरसलेल्या रिमझिम पावसाने रस्ते ओलेचिंब झाले होते. यवतमाळ शहरासोबतच जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.