पावसाने काढले वाभाडे :
By Admin | Updated: June 26, 2016 02:18 IST2016-06-26T02:18:39+5:302016-06-26T02:18:39+5:30
सारे जण पावसाची आतुरतेने वाट पाहात असले तरी, यवतमाळच्या रस्त्यांना मात्र पाऊस सोसवतच नाही.

पावसाने काढले वाभाडे :
पावसाने काढले वाभाडे : सारे जण पावसाची आतुरतेने वाट पाहात असले तरी, यवतमाळच्या रस्त्यांना मात्र पाऊस सोसवतच नाही. जरा कुठे हलक्याशा सरी कोसळल्या तरी नाल्या तुंबून रस्ते ओसंडून वाहतात. शनिवारी दुपारीही रस्त्यांचे असेच हाल झाले. सध्या केवळ तुरळक पाऊसच होत आहे... दिल्ली अभी दूर हैं!