शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुकींदपूरमध्ये कोंबडबाजारावर धाड; पोलिसांवर दगडफेक, दोन जण जखमी

By विलास गावंडे | Updated: September 17, 2023 23:31 IST

ही घटना रविवारी दुपारी ५ वाजताच्या सुमारास मुकींदपूर येथे घडली.

यवतमाळ : कोंबड बाजारावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर २० ते २५ जणांनी दगडफेक केली. या प्रकारात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी ५ वाजताच्या सुमारास मुकींदपूर येथे घडली. 

मुकींदपूर पारधी वसाहतीपासून दीड किलोमीटर अंतरावर कोंबडबाजार सुरू असल्याची गोपनीय माहिती नेर पोलिसांना मिळाली. या आधारे ठाणेदार बाळासाहेब नाईक ताफ्यासह मुकींदपूरमध्ये पोहोचले. पथक पोहोचताच कोंबड बाजार भरविणाऱ्यांनी या पथकावर दगडफेक केली. यात सतीश बहादुरे, कासम निमसुरवारे हे पोलिस कर्मचारी जखमी झाले. 

दगडफेक करणारे संख्येने जास्त असल्याने पोलिसांचा प्रतिकार कमी पडला. या प्रकरणी दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेर तालुक्यातील मुकींदपूर व सिंदखेड परिसरात मोठ्या प्रमाणात कोंबडबाजार भरविला जातो. शिवाय दारू, गांजाची मोठ्या विक्री केली जाते. कोंबडबाजार भरविणाऱ्या काही लोकांनी पोलिस पथकावर दगडफेक केली. या घटनेमुळे खळबळ माजली आहे.

आम्ही पथकासह मुकींदपूर शिवारात चालणाऱ्या कोंबडबाजारावर धाड टाकण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी २० ते २५ जणांच्या जमावाने दगडफेक केली. यात दोन पोलिस जखमी झाले. याबाबत २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.- बाळासाहेब नाईक, ठाणेदार, पोलिस स्टेशन, नेर 

टॅग्स :YavatmalयवतमाळPoliceपोलिसraidधाड