पूस नदी तुडूंब :
By Admin | Updated: October 21, 2016 02:22 IST2016-10-21T02:22:36+5:302016-10-21T02:22:36+5:30
यावर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे पुसद शहराजवळून वाहणारी पूस नदी अशी दुथडी भरून वाहात आहे.

पूस नदी तुडूंब :
पूस नदी तुडूंब : यावर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे पुसद शहराजवळून वाहणारी पूस नदी अशी दुथडी भरून वाहात आहे. याच नदीवर पूस धरण बांधण्यात आले आहे. यावर्षी हे धरणही तुडूंब भरले आहे. पूस नदी व धरणामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात सिंचन होते.