पंजाबचे हार्वेस्टर मुडाणामध्ये :
By Admin | Updated: March 2, 2017 00:53 IST2017-03-02T00:53:49+5:302017-03-02T00:53:49+5:30
गव्हाची काढणी करण्यासाठी सध्या मजुरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.

पंजाबचे हार्वेस्टर मुडाणामध्ये :
पंजाबचे हार्वेस्टर मुडाणामध्ये : गव्हाची काढणी करण्यासाठी सध्या मजुरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. यावर मात करणारे हार्वेस्टर थेट पंजाबमधून जिल्ह्यात दाखल झाले आहे. या हार्वेस्टरच्या मदतीने महागाव तालुक्यातील शेतकरीही गव्हाची काढणी करताना दिसून येत आहेत.