लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ विधानसभा मतदार संघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने नवीन वर्षाची दिनदर्शिका तयार करण्यात आली. याचे नागपूर येथे माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते ३ फेब्रुवारी रोजी प्रकाशन करण्यात आले. यात दिनदर्शिकेत अतिशय उपयुक्त अशा माहितीचा समावेश आहे.दिनदर्शिका प्रकाशन प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, आनंदराव गावंडे, रणजितसिंग बघेल, दिनदर्शिकेचे प्रकाशक लोकेश इंगोले, जाकीरभाई, मिलींद रामटेके, मुकेश देशभ्रतार, चंदू गायकी, बाळासाहेब गिरपूंजे, मनोज रायचुरा, अंशुमन बघेल, सतीश जयस्वाल, बिपीन सुळे, मनवर शहा, जयवंत गुघाणे, मकसूद पटेल, शुभम लांडगे, लुकमान अहमद, संजय गायधने, हिरा मिश्रा, अंकुश तालीकुटे, विठ्ठल ढोणे, शेख अब्बास, राजू मेश्राम, मोहम्मद अशफाक, सैयद अय्यास, विनायक देवडे, समीर कुळकर्णी आदी उपस्थित होते.
विजय दर्डा यांच्या हस्ते काँग्रेसच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 23:15 IST