शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

माहूर तीर्थक्षेत्र विकास निधी द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 6:00 AM

माहूर विकासासंदर्भात आजपर्यंत केवळ घोषणा झाल्या. प्रत्यक्षात निधी उपलब्ध होत नसल्याने तीर्थक्षेत्राची विकास कामे ठप्प पडली आहे. त्यामुळे मागील युती शासनाने घोषित केलेला २४0 कोटींचा विकास निधी महाविकास आघाडीच्या शासनाने तत्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगराध्यक्ष शीतल जाधव यांनी केली.

ठळक मुद्देनगराध्यक्षांचे साकडे : विधानसभाध्यक्षांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कमाहूर : माहूर हे आई रेणुका, जगत्गुरु भगवान दत्तप्रभूंची पावनभूमी आहे. या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनाने घोषित केलेला विकास निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी येथील नगराध्यक्षांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली.माहूरचा विकास पश्चिम महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राच्या विकास कामाच्या तुलनेत प्रचंड मागे आहे. माहूर विकासासंदर्भात आजपर्यंत केवळ घोषणा झाल्या. प्रत्यक्षात निधी उपलब्ध होत नसल्याने तीर्थक्षेत्राची विकास कामे ठप्प पडली आहे. त्यामुळे मागील युती शासनाने घोषित केलेला २४0 कोटींचा विकास निधी महाविकास आघाडीच्या शासनाने तत्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगराध्यक्ष शीतल जाधव यांनी केली.माहूर तीर्थक्षेत्राचे थंडबस्त्यात पडलेले सर्व आराखडे तातडीने संबंधित विभागांकडे हस्तांतरीत करून तीर्थक्षेत्राचा विकास करावा, असे निवेदन जाधव यांनी शुक्रवारी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना दिले. पटोले सपत्नीक येथे दर्शनासाठी आले होते. नगराध्यक्ष शीतल जाधव यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव, उपनगराध्यक्ष वैशाली तुपदाळे, नगरसेवक राजेंद्र केशवे, आनंद तुपदाळे यांची उपस्थिती होती. माहूर हे प्रमुख तीन शक्तिपीठांपैकी एक असल्याने येथे भाविकांची वर्षभर वर्दळ राहते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले