समृद्धीची दिशा...
By Admin | Updated: August 28, 2016 00:13 IST2016-08-28T00:13:37+5:302016-08-28T00:13:37+5:30
मागील काही दिवसांपासून पावसाने डोळे वटारले आहे. त्यामुळे बहुतांश शेतातील सोयाबीनसह इतर पिकांचीही स्थिती वाईट असल्याचे सांगितले जाते.

समृद्धीची दिशा...
समृद्धीची दिशा... मागील काही दिवसांपासून पावसाने डोळे वटारले आहे. त्यामुळे बहुतांश शेतातील सोयाबीनसह इतर पिकांचीही स्थिती वाईट असल्याचे सांगितले जाते. येत्या एक-दोन दिवसात पाऊस न झाल्यास पिके हातची जाण्याची भीती आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय केली असल्याने त्यांच्या शेतातील पीक असे बहरलेले आहे.