झाडांचे संवर्धन अन् संरक्षणही ! :

By Admin | Updated: August 23, 2015 02:31 IST2015-08-23T02:31:48+5:302015-08-23T02:31:48+5:30

बेसुमार होणाऱ्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे.

Promotion of trees and protection! : | झाडांचे संवर्धन अन् संरक्षणही ! :

झाडांचे संवर्धन अन् संरक्षणही ! :

 बेसुमार होणाऱ्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. ही बाब लक्षात घेऊन अमोलकचंद विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शनिवारी खुल्या जागेवर वृक्षारोपण केले. तसेच वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यासाठी अशी मानवी साखळी तयार केली होती. या साखळीने एकमेकांना रोपटे हस्तांरित करीत एक किलोमीटर परिसरात १८१ रोपट्यांची लागवड केली.

Web Title: Promotion of trees and protection! :

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.