उन्हापासून बचाव :

By Admin | Updated: April 5, 2016 04:48 IST2016-04-05T04:48:55+5:302016-04-05T04:48:55+5:30

यवतमाळ शहरावर एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकू लागला आहे. अशा उन्हातही कामाच्या निमित्ताने

Prevention of sun protection | उन्हापासून बचाव :

उन्हापासून बचाव :

उन्हापासून बचाव : यवतमाळ शहरावर एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकू लागला आहे. अशा उन्हातही कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडावेच लागते. त्यावेळी उन्हापासून बचाव करण्यासाठी चेहऱ्याला असे स्कार्फ बांधावे लागत आहे. यवतमाळ शहरात सध्या असे दृश्य सामान्य झाले आहे.

Web Title: Prevention of sun protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.