तयारी अक्षयतृतीयेची :
By Admin | Updated: April 26, 2017 00:09 IST2017-04-26T00:09:49+5:302017-04-26T00:09:49+5:30
पूर्वजांचे स्मरण करण्याचा दिवस अक्षयतृतीया शुक्रवारी येतोय. पितरांना जेऊ घालण्यासाठी लागणारे मडके, ....

तयारी अक्षयतृतीयेची :
तयारी अक्षयतृतीयेची : पूर्वजांचे स्मरण करण्याचा दिवस अक्षयतृतीया शुक्रवारी येतोय. पितरांना जेऊ घालण्यासाठी लागणारे मडके, गहुला-कचुला, वाळा आदी साहित्य यवतमाळच्या बाजारात विक्रीसाठी आले आहे. अक्षयतृतीयेचा दिवस साडेतीन शुभमुहूर्तापैकी एक मानला जातो.