शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
2
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
3
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
4
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
6
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
7
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
8
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
9
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
10
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
11
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
12
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
13
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
14
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
15
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
16
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
17
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
18
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
19
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
20
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी

‘वायपीएस’मध्ये पोक्सो कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:04 PM

पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये पोक्सो कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता व्हावी यादृष्टीने आयोजित या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून दामिनी पथकाच्या सहायक पोलीस निरीक्षक विजया पंधरे, महिला पोलीस शिपाई प्रेमिला डेरे, मोहिनी धरमठोक आदी लाभले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये पोक्सो कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता व्हावी यादृष्टीने आयोजित या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून दामिनी पथकाच्या सहायक पोलीस निरीक्षक विजया पंधरे, महिला पोलीस शिपाई प्रेमिला डेरे, मोहिनी धरमठोक आदी लाभले होते.यावेळी विजया पंधरे यांनी मार्गदर्शन आणि चित्रफितीच्या माध्यमातून वाईट आणि चांगल्या स्पर्शाविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी जागरूक आणि सतर्क राहावे, अशा सूचना त्यांनी केल्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रज्ञा पोहेकर यांनी केले. दामिनी पथकातील मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. प्राचार्य डॉ. जेकब दास यांच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा पार पडली.