पळस फुलला :
By Admin | Updated: February 27, 2017 00:54 IST2017-02-27T00:54:06+5:302017-02-27T00:54:06+5:30
होळीची चाहूल लागताच रानावनात केशरी रंगाचा पळस फुलला आहे.

पळस फुलला :
पळस फुलला : होळीची चाहूल लागताच रानावनात केशरी रंगाचा पळस फुलला आहे. पुसद ते वाशिम मार्गावरील डोंगरमाथ्यावर फुललेला पळस येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.