शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांचा वाढदिवस 'बेरोजगार दिन' म्हणून साजरा; चहा, पकोडे तळून केला रोष व्यक्त

By सुरेंद्र राऊत | Updated: September 17, 2022 15:29 IST

सुशिक्षित बेरोजगारांचे अभिनव आंदोलन

यवतमाळ :  यवतमाळ विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने आज शनिवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यात आला. युवक काँग्रेसतर्फे महाबेरोजगारी दिनानिमित्त सुशिक्षित बेरोजगार युवकांनी पकोडे तळून, चहा वाटप करून केले अभिनव आंदोलन केले.

महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराच्या संधी देणारे उद्योगधंदे पळवून लावणा? या या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात धरणे देत सुशिक्षित बेरोजगार युवकांनी आंदोलन केले. हे आंदोलन यवतमाळ विधानसभा युवक अध्यक्ष विक्की राऊत यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

विदयार्थी काँगेस एनएसयूआय जिल्हाध्यक्ष कौस्तुभ शिर्के, पंचायतीराज संघटन जिल्हाध्यक्ष आशिष महल्ले, सुरज राजूरकर,राहुल वानखेडे, पंडित कांबळे, लालाजी तेलगोटे, सनी आगळे,आकाश जयस्वाल, आशिष किनकर, बाबू खडसे, शुभम भांडवले, सुरज मेश्राम, नितीन राऊत, दीपक सोनेरी, अतुल तोडसाम, सुरज कनोदे, अक्षय तिडके, योगेश तूपसुन्द्रे, दत्ता घोसाळकर, देवानंद इंगळे, अजय इंगळे, सुरज राजूरकर, दिलीप अग्रवाल, सुनील इंगळे, अंकुश इंगोले, दीपक इंगोले, रोशन मेश्राम उपस्थित होते.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीjobनोकरी