डुंबण्याचा आनंद :

By Admin | Updated: June 11, 2014 23:35 IST2014-06-11T23:35:05+5:302014-06-11T23:35:05+5:30

सूर्य आग ओकत असून अंगाची काहिली होत आहे. अशा स्थितीत प्रत्येक जण गारव्याच्या शोधात असतो. बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला. त्यामुळे कालवा दुथडी

Pleasure of Dipping: | डुंबण्याचा आनंद :

डुंबण्याचा आनंद :

सूर्य आग ओकत असून अंगाची काहिली होत आहे. अशा स्थितीत प्रत्येक जण गारव्याच्या शोधात असतो. बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला. त्यामुळे कालवा दुथडी भरुन वाहू लागला. यात डुंबण्याचा अनेकांनी मनसोक्त आनंद लुटला.

Web Title: Pleasure of Dipping: