शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

ज्येष्ठांच्या दातृत्वाची सुखद अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 05:00 IST

ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष बळवंत चिंतावार यांनी गरजूंना भोजन व्यवस्थेची कल्पना मांडली. चैतन्य नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष यशवंत बापू पाटील, संचालिका वृषाली पाटील, मंडळाचे उपाध्यक्ष विठ्ठलराव व्यवहारे, सदस्य साधना बंडेवार, वसंत कावळे, आशीष औदार्य, संजय मुस्कुंदे, संतोष यादव, प्रशांत देशपांडे, मिलिंद राजे, माधवी राजे यांनी ही योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले.

ठळक मुद्देज्येष्ठ नागरिक मंडळ : जांब गावातील १५ गरीब कुटुंबाची एक महिना भोजन व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : माणुसकीचा झरा आटला की काय, असा प्रश्न जेव्हा माणसांनाच पडतो तेव्हा या प्रश्नाचं उत्तरसुद्धा माणसंच देतात. कोरोनाच्या भयग्रस्त स्थितीत प्रत्येक माणूस स्वत:चा विचार करीत असतानाच ज्येष्ठ नागरिक मंडळाचे ६० वर्षांवरील ज्येष्ठ अन्नधान्याचा, जीवनावश्यक वस्तूंचा साठा घेऊन जातात.यवतमाळ शहरालगतच्या जांब गावातील नैराश्यग्रस्त, भयग्रस्त १५ गरीब कुटुंबाला एक महिना पुरेल एवढे धान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत करतात. तेव्हा उपस्थितांच्या पापण्यांच्या कडा ओल्या होतात.ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष बळवंत चिंतावार यांनी गरजूंना भोजन व्यवस्थेची कल्पना मांडली. चैतन्य नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष यशवंत बापू पाटील, संचालिका वृषाली पाटील, मंडळाचे उपाध्यक्ष विठ्ठलराव व्यवहारे, सदस्य साधना बंडेवार, वसंत कावळे, आशीष औदार्य, संजय मुस्कुंदे, संतोष यादव, प्रशांत देशपांडे, मिलिंद राजे, माधवी राजे यांनी ही योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले. एका प्रतिष्ठानाने नफा न घेता रास्त दरात वस्तूंचा पुरवठा केला. यात विनोद राजनकर, विनोद खेडकर, नीलेश राठोड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.जांब येथील सरपंच पुरुषोत्तम टिचुकले व सहकारी जनार्दन राठोड यांनी ज्यांना आवश्यकता आहे, अशा १५ कुटुंबाची निवड केली. बळवंत चिंताचार यांच्या नेतृत्त्वात संचारबंदीच्या सर्व नियमांचे पालन करत, सुरक्षित अंतर ठेवत साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी समाजातील दात्यांनी दातृत्वाची भावना जोपासावी आणि या कठीण काळात मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक मंडळाने केले आहे, असे सहसचिव जगदीश रिठे यांनी कळविले.

टॅग्स :Socialसामाजिकsocial workerसमाजसेवक