नांदेपेरा येथे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:47 IST2021-08-12T04:47:31+5:302021-08-12T04:47:31+5:30
रा.ग. वाटेकर यांच्या हस्ते अधिष्ठानपूजन व गुरुदेव उपासकांच्या उपस्थितीत सामुदायिक ध्यान घेण्यात आले. उद्घाटन डाॅ. ज्ञानेश्वर मुडे यांनी केले. ...

नांदेपेरा येथे वृक्षारोपण
रा.ग. वाटेकर यांच्या हस्ते अधिष्ठानपूजन व गुरुदेव उपासकांच्या उपस्थितीत सामुदायिक ध्यान घेण्यात आले. उद्घाटन डाॅ. ज्ञानेश्वर मुडे यांनी केले. अध्यक्षस्थानी जिल्हा सेवाधिकारी पद्माकर ठाकरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामगीताचार्य रूपेश रेंगे, प्रा. अघळते, सरपंच विलास चिकटे, तालुका सेवाधिकारी मारोतरावजी ठेंगणे, राजूरकर, विजयाताई दहेकर, विद्या जुनगरी, डाॅ. आशा खामनकर, उपसरपंच प्रकाश देठे, प्रभाकर सावे, चंद्रकांत धोपटे, मनीषा चिकटे, अमृता काळे, कविता खामनकर, ताईबाई चहाणकर उपस्थित होत्या. विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य संघदीप भगत, उपसभापती चंद्रज्योती शेंडे, दिलीप पेचे, रामकृष्ण ताजने, भोंगळे उपस्थित होते. यावेळी गुणवंत पचारे व रूपाली पचारे, विठ्ठल माटे यांचा सत्कार करण्यात आला. किसन मत्ते, हरिहर नवले व महिला भजन मंडळाने स्वागतगीत गायले. यशस्वीतेकरिता ग्रामपंचायत नांदेपेरा, गुरुदेव सेवा मंडळ नांदेपेरा (पोहणा) यांचे सहकार्य मिळाले.