वन खात्यात पेट्रोलिंग कार दाखल...
By Admin | Updated: April 10, 2016 02:47 IST2016-04-10T02:47:59+5:302016-04-10T02:47:59+5:30
वन अधिकाऱ्यांना जंगलात गस्त करणे सोईचे व्हावे, जप्तीतील माल वखार अथवा कार्यालयापर्यंत आणता यावा,

वन खात्यात पेट्रोलिंग कार दाखल...
वन खात्यात पेट्रोलिंग कार दाखल... वन अधिकाऱ्यांना जंगलात गस्त करणे सोईचे व्हावे, जप्तीतील माल वखार अथवा कार्यालयापर्यंत आणता यावा, या हेतूने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना खास ‘पेट्रोलिंग कार’ देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात अशा १०० कार मंजूर करण्यात आल्या. यातील सहा कार पांढरकवडा वनविभागांतर्गत कार्यरत सहा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसाठी दाखल झाल्या आहेत.