वेध नाताळाचे :
By Admin | Updated: December 15, 2015 04:35 IST2015-12-15T04:35:36+5:302015-12-15T04:35:36+5:30
ख्रिश्चन बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला नाताळ सण अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपला आहे.

वेध नाताळाचे :
वेध नाताळाचे : ख्रिश्चन बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला नाताळ सण अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपला आहे. ख्रिसमसच्या उत्सवात घरांची, प्रार्थनास्थळांची आकर्षक सजावट केली जाते. त्यासाठी बाजारपेठेतही विविध शोभेच्या वस्तू आल्या आहेत. यवतमाळच्या बाजारओळीत नटलेले हे आकाशदिवे.