अपंगांचा प्रहार :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2015 02:06 IST2015-04-18T02:06:04+5:302015-04-18T02:06:04+5:30
अपंग बेरोजगार व कर्मचारी क्रांती संघटनेच्यावतीने अपंगांच्या विविध मागण्यांसंदर्भात....

अपंगांचा प्रहार :
अपंग बेरोजगार व कर्मचारी क्रांती संघटनेच्यावतीने अपंगांच्या विविध मागण्यांसंदर्भात प्रहार संस्थेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात येथील जिल्हा परिषद कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला होता. या ठिकाणी अपंगांना ‘डेरा आंदोलन’ करून प्रशासनाचे लक्ष वेधले.