एकात्मतेचे पथसंचलन :
By Admin | Updated: November 1, 2015 02:46 IST2015-11-01T02:46:31+5:302015-11-01T02:46:31+5:30
राष्ट्रीय एकात्मता दिनाच्या निमित्ताने शनिवारी यवतमाळात पोलिसांचे पथसंचलन पार पडले.

एकात्मतेचे पथसंचलन :
एकात्मतेचे पथसंचलन : राष्ट्रीय एकात्मता दिनाच्या निमित्ताने शनिवारी यवतमाळात पोलिसांचे पथसंचलन पार पडले. या शिस्तबद्ध मार्गक्रमणाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.