पास होण्याची धडपड...

By Admin | Updated: July 26, 2015 02:22 IST2015-07-26T02:22:43+5:302015-07-26T02:22:43+5:30

दहाव्या वर्गाच्या पुरवणी परीक्षेला प्रारंभ झाला असून, उमरखेड शहरातील एका परीक्षा केंद्रावर

Passing Problem ... | पास होण्याची धडपड...

पास होण्याची धडपड...

दहाव्या वर्गाच्या पुरवणी परीक्षेला प्रारंभ झाला असून, उमरखेड शहरातील एका परीक्षा केंद्रावर पास होण्यासाठी अशी धडपड सुरू आहे. परीक्षा केंद्राबाहेरून परीक्षार्थ्यांना कॉपी पुरविण्याची धडपड सुरू असून, कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे.

Web Title: Passing Problem ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.