परशुरामांचा जयघोष :
By Admin | Updated: May 9, 2016 02:27 IST2016-05-09T02:27:24+5:302016-05-09T02:27:24+5:30
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त रविवारी यवतमाळ...

परशुरामांचा जयघोष :
परशुरामांचा जयघोष : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त रविवारी यवतमाळ शहरातून स्कुटर रॅली काढली. यात फेटे घालून महिला सहभागी झाल्या होत्या. भगवान परशुरामांचा जयघोष करत या रॅलीने विविध भागातून मार्गक्रमण केले.