अधरपूस तुडुंब...
By Admin | Updated: September 9, 2016 02:47 IST2016-09-09T02:47:41+5:302016-09-09T02:47:41+5:30
तालुक्यातील अधरपूस प्रकल्पात सध्या ९२ टक्के जलसाठा झाला असून पाऊस झाल्यास

अधरपूस तुडुंब...
अधरपूस तुडुंब... तालुक्यातील अधरपूस प्रकल्पात सध्या ९२ टक्के जलसाठा झाला असून पाऊस झाल्यास या प्रकल्पातील अतिरिक्त जलसाठा सोडला जाणार आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.