जैन धर्मीयांची प्रभातयात्रा :
By Admin | Updated: April 20, 2016 02:33 IST2016-04-20T02:33:17+5:302016-04-20T02:33:17+5:30
भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी यवतमाळ शहरातून सकाळी प्रभातयात्रा काढण्यात आली.

जैन धर्मीयांची प्रभातयात्रा :
जैन धर्मीयांची प्रभातयात्रा : भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी यवतमाळ शहरातून सकाळी प्रभातयात्रा काढण्यात आली. यावेळी महिला भाविकांचा सहभाग लक्षणीय होता. भारतीय जैन संघटनेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले.