पैनगंगा दुथडी ...

By Admin | Updated: August 14, 2015 02:33 IST2015-08-14T02:33:56+5:302015-08-14T02:33:56+5:30

दीड महिना पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील नदी-नाले कोरडे दिसत होते.

Panganga Dothadi ... | पैनगंगा दुथडी ...

पैनगंगा दुथडी ...

दीड महिना पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील नदी-नाले कोरडे दिसत होते. मात्र गत चार दिवसांत जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने नदी-नालेही खळखळून वाहू लागले. महागाव तालुक्यातील धनोडा येथून वाहणारी पैनगंगाही अशी दुथडी भरून वाहात आहे.

Web Title: Panganga Dothadi ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.