पैनगंगा खळाळली :
By Admin | Updated: July 24, 2016 00:47 IST2016-07-24T00:47:49+5:302016-07-24T00:47:49+5:30
गेली कित्येक वर्षे पावसाअभावी पैनगंगा नदी कधीच खळाळून वाहीली नाही.

पैनगंगा खळाळली :
पैनगंगा खळाळली : गेली कित्येक वर्षे पावसाअभावी पैनगंगा नदी कधीच खळाळून वाहीली नाही. यावर्षी मात्र आत्तापर्यंत भरपूर पाऊस कोसळल्याने प्रथमच पैनगंगा नदी अशी खळाळून वाहू लागली आहे.