लोकमत न्यूज नेटवर्कवणी : बोंडअळीपासून वाचलेला कापूस घरात साठवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांपुढे आता आरोग्याची नवीच समस्या निर्माण झाली आहे. कापसातून संसर्ग होऊन शेतकºयांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनादेखील त्वचारोगाची लागण होत आहे.वणी तालुक्यासह मारेगाव, ...
पत्नीने केलेली जादूटोण्याची खोटी तक्रार व तिच्याकडून वारंवार होणारी पैशाची मागणी यामुळे तणावात आलेल्या गजानन डाहुले या युवकाने आत्महत्या केली,......... ...
अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या, अशी मागणी भारिप-बहुजन महासंघाने केली आहे. ...
ऑनलाईन लोकमतयवतमाळ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त न्यायालयीन कर्मचारी संघटना गट क तर्फे जिल्हा न्यायालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात न्यायाधीशांसह कर्मचारी, वकील आदींनी रक्तदान केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत् ...
ऑनलाईन लोकमतवणी : दोन तालुक्यात विखुरलेल्या व पर्यटकांना कायम खुणावणाºया टिपेश्वर अभयारण्यातील पाणवठ्याच्या देखभालीकडे अभयारण्य प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात आले आहे. आठवड्यातून एकदा तरी या पाणवठ्याची स्वच्छता व्ह ...