पॅथॉलॉजीमध्ये काम करणाऱ्या कंपाऊंडरने केलेल्या आत्महत्येप्रकरणी डॉक्टर दाम्पत्यासह तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा उमरखेड ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ...
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ‘हायब्रीड अॅन्यूईटी’ उपक्रमांतर्गत करळगाव ते बाभूळगाव आणि बाभूळगाव ते कळंब या ५४ किलोमीटरच्या रस्त्याची निविदा मंजुरीसाठी मंत्रालयात पाठविण्यात आली आहे. ...
प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनाने देशभरातील रसिकांच्या मनाला चटका लागलेला आहे. श्रीदेवीच्या हस्ते गौरव झालेल्या यवतमाळच्या कन्येला मात्र ही वार्ता कळताच अश्रू अनावर झाले. ...
जीवन प्राधिकरणाने १२ दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात काही भागात १६ दिवस लोटले तरी पाणी पोहोचलेच नाही. यामुळे संतप्त महिलांनी सोमवारी जीवन प्राधिकरणावर धडक दिली. महिला धडकताच प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पोबारा केला. ...
वृत्तपत्र क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘लोकमत’चे प्रतिनिधी रूपेश उत्तरवार आणि वृत्तवाहिनी क्षेत्रातील कार्याबद्दल ‘एबीपी माझा’चे प्रतिनिधी कपिल श्यामकुंवर यांना तानुबाई बिर्जे पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतीचा वाढता खर्च नियंत्रित करण्यासोबतच जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी रासायनिक खतांवर सबसिडी देण्यात येते. ही सबसिडी कोट्यवधींच्या घरात आहे. असे असतानाही खताच्या किंमती मात्र यावर्षी टनामागे अडीच हजाराने वा ...