महिलेने गहाण ठेवलेले दागिने पैसे देऊनही परत करण्यास नकार देणाऱ्या येथील अवैध सावकाराच्या ज्वेलर्स व घरावर सहकार विभागाने मंगळवारी धाड टाकली.या धाडीत २० प्रकारची संशयास्पद कागदपत्रे आढळून आली. ...
दारव्हा तालुक्यातील धामणगावदेव येथील आश्रमशाळेत शिक्षकाचा सहकारी शिक्षकानेच खून करून प्रेत पुरल्याची खळबळजनक घटना बुधवारी उघडकीस आली. आरोपी शिक्षकाने स्वत:हून मानोरा पोलीस ठाणे गाठून या खुनाची कबुली दिली ...
यवतमाळ जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले असून आर्णी तालुक्यातील ईचोरा येथे पाण्यासाठी गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. तर नेर तालुक्यातील सोनखास येथे संतप्त गावकऱ्यांनी पाण्यासाठी ग्रामसेवकाला चक्क ग्रामपंचायत कार्यालयातच कोंडले. ...
कंत्राटदारांच्या प्रतिसादाअभावी वांध्यात सापडलेल्या ‘हायब्रीड अॅन्यूईटी’ रस्त्यांच्या कार्यक्रमांसाठी आता थेट ५०० किलोमीटरचे पॅकेज तयार करून बड्या कंपन्यांना आॅफर देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. ...
तालुक्यातील आदिवासी बांधवांवर पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या अन्याच्या निषेधार्थ मंगळवारी गोंडवाना संग्राम परिषदेतर्फे शहरातील चारही मुख्य रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली. ...
येथील तीर्थरूप मंगल कार्यालयाजवळील संत सेवालालनगरीत आयोजित राज्यस्तरीय तीन दिवसीय बंजारा समाज प्रबोधन पर्व व सांस्कृतिक महोत्सवाचा सोमवारी समारोप झाला. ...
ऑनलाईन लोकमतयवतमाळ : १५ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फेरनियुक्तीसाठी निवड चाचणी घेण्याचे आदेश धडकले आहे. राज्य शासनाच्या या आदेशाविरोधात आवाज उठवित कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. अद्यादेश रद्द कर ...
मराठी भाषेला दोन-अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. काळानुरुप ती बदलत गेली आहे. आपले आचार, विचार तसेच एकमेकांशी संवाद साधण्यासाठी भाषा हे एक महत्वाचे माध्यम आहे. ...