मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय? जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, आरटीओचा टॅक्स देखील कमी झाला; डबल नाही तिहेरी फायद्यात... 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय? धक्कादायक; अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांची आत्महत्या ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन "एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय? मोठी बातमी! लडाखच्या पूर्ण राज्यासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती... पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज... पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती
केंद्रात आणि राज्यातील भाजपा सरकार घोषणा करण्यापलिकडे काहीच करीत नाही. या सरकारच्या विरोधात कुणी बोलले तर त्याला थेट देशद्रोही ठरविले जाते. ...
केंद्रातले आणि राज्यातले भाजपा सरकार घोषणाबाजीत हिरो असून कामात झिरो आहे. सरकारने घोषणा केलेल्या एकाही योजनेची पूर्णपणे अंमलबजावणी झाली नाही. ...
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथील आशापुरा जिनिंग फॅक्टरीला शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास आग लागली. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत एक रकमी कर्ज परतफेड योजनेबाबत शेतकरी सभासदांकरिता मेळावा घेण्यात आला. ...
तालुक्यातील १२ गावात आत्तापासूनच पाणी टंचाईची झळ पोहोचायला लागली असून तातडीने उपाययोजना न केल्यास पाणी टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. ...
शेतीचा ताबा देण्याच्या कारणावरून तालुक्यातील मोहुर्ली येथील तलाठ्याचे अपहरण करण्याची घटना येथील वरोरा मार्गावर बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. ...
लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्षा आणि संगीताच्या निस्सीम साधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त गुरुवारी सायंकाळी यवतमाळ येथील ‘प्रेरणास्थळ’वर स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
- सुरेंद्र राऊत यवतमाळ- नववीत शिकणाऱ्या एका मुलीने त्रास देणाऱ्या मुलाचा बंदोबस्त करण्यासाठी खास शक्कल लढविली आहे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या प्रियकराला तिने चक्क त्रास देणाऱ्या मुलाचा खून करायला सांगितल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे मुलाचा खून केला ...
नरभक्षक वाघ पकडण्यासाठी आणलेल्या हत्तीने सोंडेने उचलून आदळल्याने एक शेतमजूर गंभीर जखमी झाल्याची घटना राळेगाव तालुक्यातील झाडगाव-पिंपळखुटी शिवारात गुरु वारी सकाळी ८.३0 वाजताच्या सुमारास घडली. ...
शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला भाजीमंडीत कवडीमोल भाव आहे. परिणामी यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्याच्या बिजोरा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भाजीपाल्याच्या शेतात गुरे सोडली आहेत. ...