राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा नेर तालुक्यात पुरता बोजवारा उडाला आहे. या योजनेंतर्गत काढल्या जात असलेल्या जॉब कार्डमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ आहे. ...
राज्यात २४ हजार जागा येत्या सहा महिन्यात भरणार, असा दावा एकीकडे शिक्षणमंत्र्यांनी केलेला आहे. तर दुसरीकडे ग्रामविकास विभागाने नव्या शिक्षक भरतीचा मार्ग खडतर केला आहे. ...
वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्रातून सुरू असलेली कोळसा वाहतूक चोरट्यांच्या कचाट्यात सापडली आहे. कोळसा वाहतुकीदरम्यान महिन्याकाठी लाखो टन कोळशाची चोरी होत असून या चोरीला ‘राजाश्रय’ लाभल्याने प्रशासनाचेही हात बांधले गेले आहेत. ...
पालकांनी आपल्या मुलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्याचे स्वातंत्र्य द्यावे. त्यासाठी मुलांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय हॉकीपटू आकाश चिकटे यांनी केले. ...