येथील हॅन्डबॉलचे मैदान गाजविणारे प्रा.डॉ.सागर प्रल्हादराव नारखेडे यांची पाकिस्तानात होणाऱ्या दक्षिण व मध्य आशिया हॅन्डबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेकरिता भारतीय ज्युनिअर संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. ...
खाणीतून ट्रकद्वारे आणला जाणारा कोळसा थेट रेल्वे सायडिंगवर न नेता वणी बायपासवर असलेल्या ब्राह्मणी फाट्यावर उतरविल्या जातो. ब्राम्हणी फाटा कोळसा हेराफेरीचे केंद्र झाला आहे. ...
गुन्हेगारीपूरक अवैध धंदे बंद करण्यावर पोलीस भर देत असून ज्या व्यवसायातून गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळते, ते अवैध धंदेवाले पोलिसांच्या हिट लिस्टवर असल्याचे पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...
शस्त्र व दोन गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा घालणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद करणाऱ्या लेडी सिंघम पोलीस उपनिरीक्षक धरती काळे यांचा महिला दिनाचे औचित्य साधून येथील शहर ठाण्यात सत्कार करण्यात आला. ...