शहराच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर आहो. बायपाससह नगरपरिषद, तहसील व पंचायत समिती कार्यालयाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल, अशी ग्वाही महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिली. ...
येथील दत्तात्रेय देवदेवेश्वर मंदिराच्या प्रांगणात आत्मशांती महोत्सवाला सुरूवात झाली. या महोत्सवात संत, महंत व भक्तांच्या उपस्थितीत विधीवत प्रारंब झाला. ...
सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाने शासकीय आरोग्य सेवेचे जाळे तयार केले आहे. मात्र कर्मचाऱ्यांचा तुटवडा व त्यांच्या अनास्थेमुळे शासकीय आरोग्यसेवा कुचकामी ठरत आहे. ...