राज्याच्या औद्योगिक विकासातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल येथील जगजितसिंग ओबेरॉय प्रा.लि.चे संचालक जगजितसिंग ओबेरॉय यांना लोकमत ‘कॉर्पोरेट एक्सलन्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
पाणीटंचाईने होरपळणाºया ग्रामीण भागावर १७ टँकरच्या माध्यमातून प्रशासनाने फुंकर मारण्याचा प्रयत्न चालविला आहे. तर उपाययोजनेच्या नावाखाली सव्वाशे विहिरींचे अधिग्रहण केले आहे. ...
जिल्हा पोलीस दलात शिपाई पदाच्या भरतीला येथील पळसवाडी पोलीस कवायत मैदानावर सोमवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी पाचशे उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या. ...
पती-पत्नी संसाररुपी रथाची दोन चाके. यातील एक चाक निखळले तरी संसाराचा गाडा रुळावरून घसरतो. काही दिवसच नव्हे तर संसारवेलीवर फुल उमलल्यानंतरही पती-पत्नीमध्ये वितुष्ट निर्माण होते. ...
महागाव येथील धाडसी दरोडाप्रकरणातील नऊ आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण व त्यांच्या पथकाचा विशेष पोलीस महानिरीक्षकांनी बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. ...
जिल्हा आणि संचालक स्तरावरून मूल्यांकनासाठी पात्र ठरलेल्या ६४ उच्च माध्यमिक विद्यालयांची यादी आयुक्तांपर्यंत पोहोचली होती. मात्र, आयुक्त कार्यालयात गैरव्यवहार होऊन या ६४ शाळा जाणीवपूर्वक यादीतून वगळण्यात आल्या, असा खळबळजनक आरोप सोमवारी जिल्ह्यातील विन ...