शासनाने कर्जमाफीची घोषणा करून आता दहा महिने उलटले तरी जिल्ह्यातील ६० हजार शेतकरी अद्यापही कर्जमाफी प्रक्रियेच्या बाहेरच आहेत. आकडेवारीतील तफावतीने त्यांची नावे ग्रीन यादीत आलीच नाही. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅसची सबसिडी सोडण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील एक लाख एक हजार ५०० ग्र्नाहकांनी आपली सबसिडी सोडली आहे. यात सर्वाधिक ग्राहक विदर्भातील आहेत. ...
यवतमाळ जिल्ह्यात शंकर चायरे यांनी थेट पंतप्रधानांना जबाबदार धरुन आणि माधव रावते यांनी स्वत:चे सरण रचून आत्महत्या केली. कोट्यवधींची कर्जमाफी देऊनही शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही, हेच या दोन आत्महत्यांनी सिद्ध केले. ...
तापत्या उन्हाने जंगलातील पाणवठे आटले असून पाण्याच्या शोधात वन्यजीव शेतशिवारात भटकत असल्याचे दिसून येत आहे. नेमकी ही बाब हेरून शिकारी सक्रीय झाले असून वन्यजीवांच्या शिकारीसाठी शेतशिवारात फास लावले जात आहेत. ...
आर्णी तालुक्यातील आरोग्य केंद्रातील एका महिला कर्मचाºयाच्या बँक खात्यात जादा रक्कम जमा करण्यात आली. आता संबंधित कर्मचाºयाकडून ती रक्कम परत घेताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची दमछाक होत आहे. ...
विहिरी कोरड्या पडल्या. हातपंपाची पातळी खोल गेली. पाणीपुरवठा योजना विविध कारणांमुळे बंद पडल्या. तब्बल ३३ गावांमध्ये पाण्यासाठी हाहाकार आहे. तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येत आहे. ...
राज्य निवडणूक आयोगाकडून दिव्यांगांची मतदार म्हणून स्वतंत्र नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहे. यासाठी तहसील स्तरावरील निवडणूक विभागाकडून नोंदणी प्रक्रिया राबविली जात आहे. कार्यालयीन वेळेत नोंदणी केली जाणार आहे. ...
केंद्र सरकारचा आदेश येईपर्यंत शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केलेल्या तुरीची खरेदी सुरू राहणार आहे. या तुरीसाठी गोदाम भाडेतत्वावर घेण्याची सूचना देण्यात आली आहे. ...
शहरात थेंब थेंब पाण्यासाठी नागरिक व्याकूळ झाले असताना दुसरीकडे शासकीय बांधकामाला उधाण आले आहे. नगरपरिषद आणि बांधकाम विभागाने शहरात एप्रिल महिन्यात सिमेंट रस्ता व नालीचे बांधकाम सुरू केले आहे. ...