लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
सरकारच्या धोरणामुळे ग्रामीण भागात नैराश्य - Marathi News |  Depression in the rural areas due to government policy | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सरकारच्या धोरणामुळे ग्रामीण भागात नैराश्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळच्या दाभडीत येऊन जाहीर सभा घेतली. शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांना आश्वासने दिली. मात्र चार वर्षात एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. उलट शासकीय धोरणांमुळे ग्रामीण भागात नैराश्य निर्माण झाले आहे. ...

नेर येथे मूक मोर्चा, बाजारपेठ बंद - Marathi News | The silent Front at Ner, closed the market | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नेर येथे मूक मोर्चा, बाजारपेठ बंद

जम्मू काश्मिरातील कठुआ येथे आठ वर्षीय बालिकेवरील अत्याचार आणि उत्तर प्रदेशातील उन्नव येथे महिलांवर झालेला अत्याचार, या घटनांच्या निषेधार्थ नेर येथे मूक मोर्चा काढण्यात आला. व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. ...

प्रसूती वॉर्डात खाटा ३० आणि रुग्ण ७० - Marathi News | The maternity ward has 30 beds and 70 patients | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रसूती वॉर्डात खाटा ३० आणि रुग्ण ७०

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्री व बालरोग विभागात रुग्णांची प्रचंड गर्दी झाली आहे. येथील प्रसूती वॉर्डात ३० खाटा असून एकाच वेळी ७० च्यावर महिला प्रसूतीसाठी दाखल होतात. ...

यवतमाळ जिल्ह्यातील महिला ठाणेदारांनी आणली गुन्हेगारी नियंत्रणात - Marathi News | Female Police officer controlled on crime on Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यातील महिला ठाणेदारांनी आणली गुन्हेगारी नियंत्रणात

संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा ठाण्याच्या कारभार महिला ठाणेदाराने हाती घेतला. अल्पावधीतच गुन्हेगारांमध्ये आपला वचक निर्माण करून गुन्हेगारी नियंत्रणात आणली. ...

भगीरथ प्रयत्नाने अवतरली कोलाम पोडावर गंगा - Marathi News | Ganga on Kolam Pod | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भगीरथ प्रयत्नाने अवतरली कोलाम पोडावर गंगा

संपूर्ण शहरात पाण्यासाठी मारामार सुरू आहे. शेजाऱ्यालाही गुंडभर पाणी देण्याची तयारी दर्शविली जात नाही. सार्वजनिक नळाला कुलूप लावले जाते. काही जण टाक्यांना कुलूप लावत आहे. असे असले तरी, काही व्यक्तींनी मोबदला न घेता अविरत पाणी वाटप सुरू केले आहे. ...

टोर्इंगच्या मनमानीचा तत्काळ बंदोबस्त करा - Marathi News | Arrange the speed of the torque immediately | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :टोर्इंगच्या मनमानीचा तत्काळ बंदोबस्त करा

पार्किंगची सोय केलेली नसताना वाहने टोर्इंग करून नेली जात आहे. शिकवणी वर्ग, व्यावसायिक प्रतिष्ठानांसमोर उभी असलेली वाहने वाहतूक पोलीस पथक वाहनात टाकून घेऊन जाते. ...

उमर्डा नर्सरीजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार - Marathi News |  A scare of a leopard struck near the Umda nursery | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमर्डा नर्सरीजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार

भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याचा बछडा ठार झाल्याची घटना यवतमाळ-दारव्हा मार्गावरील उमर्डा नर्सरीजवळ मंगळवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास घडली. वन विभागाने बछड्याचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार केले. ...

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कार्यालयाची जप्ती टळली - Marathi News |  The confiscation of the Oriental Insurance Company office was avoided | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कार्यालयाची जप्ती टळली

अपघात प्रकरणात नुकसानभरपाईचा आदेश दिल्यानंतरही विमा कंपनीने पैसे भरले नाही त्यामुळे बुधवारी येथील ओरियंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयावर जप्ती आणण्यात आली. मात्र कंपनीने दोन दिवसाची मुदत मागितल्याने ही जप्ती टळली. ...

नेरच्या विदर्भ जिनिंगला भीषण आग - Marathi News | Ner's Vidarbha Jining to severe fire | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नेरच्या विदर्भ जिनिंगला भीषण आग

येथील विदर्भ जिनिंगला बुधवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत रुई गठाणी, इंडिका कार जळून भस्मसात झाली. तर गोठ्यातील एक म्हैसही आगीत जखमी झाली. सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले. ...