वणीची जीवनदायीनी निर्गुडा नदी कोरडी पडली असून शहरात तीव्र पाणी टंचाईचे सावट पसरल आहे. त्यातच आता नवरगाव धरणानेही तळ गाठला असून धरणात केवळ १९ टक्केच जलसाठा शिल्लक राहिला आहे. ...
पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष सुरू असल्याचे चित्र पहायला मिळते. तर दुसरीकडे व्याकूळ नागरिकांची तहान भागविण्याकरिता काही संघटना, शिकवणी वर्गाचे शिक्षक आणि काही व्यक्तींनी पाण्याचे टँकर सुरू केले आहे. ...
रासा येथे रविवारी गावकऱ्यांसह लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांनी श्रमदानात भाग घेऊन लोकांचा उत्साह वाढविला. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत रासा हे गाव सहभागी झाले. ...
पाणी समस्येवर मात करण्यासाठी जीवन प्राधिकरण व्हॉट्सअप ग्रुप तयार करेल. त्यात पाणी सोडल्या जाणाऱ्या नगराचे नाव आणि वेळ कळविण्यात येईल, असा शब्द कार्यकारी अभियंत्यांनी पालकमंत्र्यांना बैठकीत दिला होता. ...
दिवसेंदिवस ऊन वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनही वाढले आहे. यामुळे पूस धरणातील पाणी पातळीत कमालीची घट होत आहे. सध्या पूस धरणात केवळ १० टक्के जलसाठा शिल्लक आहे. ...
पाण्याच्या तुटवड्याने वसाहतीच नव्हेतर शासकीय कार्यालयातही हाहाकार उडाला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. ...
परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या दोन कारची धडक होवून झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नागपूर मार्गावरील मडकोना घाटात घडली. ...
प्रत्येक गावात आज पाणीटंचाई आहे. गाव टँकरमुक्त करायचे असेल तर प्रत्येकाने डोक्यावर टोपले आणि हातात कुदळ घ्यायला हवी, असा सल्ला खासदार भावना गवळी यांनी दिला. अकोलाबाजार येथे श्रमदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ...
येथील शास्त्रीनगरात आगीत संपूर्ण घर भस्मसात झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. त्यात दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. या घरात झोपलेले १६ वऱ्हाडी लहान मुलीच्या सतर्कतेने सुदैवाने बचावले. ...
शेतकऱ्यांनी नाफेडला विकलेल्या तुरीच्या चुकाऱ्याचे ४० कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले असून ही रक्कम शेतकऱ्यांकडे वळती करण्यात आली आहे. तर अद्यापही ४६ कोटी रुपयांच्या चुकाऱ्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. ...