लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असतं. कौटुंबिक आनंदाला उधाण येतं. असाच आनंदोत्सव साजरा होत असताना काळे परिवारातील लग्न सोहळ्यात नवदांपत्यासह वऱ्हाडी मडळीने लेक वाचवा लेक शिकवा चा संकल्प करीत पाणी फाउंडेशनच्या उपक्रमांतर्गत श्रमदान करून सामाजिक बांधिलकी ...
शहरात पाणी वितरणासाठी नगरपरिषदेने ६४ टँकर सुरू केले. त्यासाठी पालिकेला दररोज लाखो रूपये मोजावे लागत आहे. तरीही गरजवंतापर्यंत पाणी पोहोचत नाही. या प्रकाराची गंभीर दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी पाणी वाटपाच्या चौकशीचे आदेश दिले. ...
उमरखेड येथील शेतकरी माधवराव रावते यांची आत्महत्या दडपण्यासाठी शासनाने क्रौर्याची परिसीमा गाठली. घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील शेतकरी शंकर चायरे आणि टिटवी येथील प्रकाश मानगावकर यांची आत्महत्याही बेदखल ठरविली. शासनाच्या निष्क्रयेतेमुळे शेतकरी आत्म ...
एलसीबीच्या टोळीविरोधी पथकाने रविवारी रात्री पांढरकवडा येथील आयपीएल क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड टाकली. तेथून पाच जणांना अटक करून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ...
येथील सुदाम हरिविजय मंचलवार या विद्यार्थ्याने केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) स्पर्धा परीक्षेत भरघोस यश संपादन केले असून त्याला संपूर्ण देशातून ८३८ वी रँक मिळाली आहे. सुदाम हा येथील उत्तरवार ले-आऊटमधील रहिवासी आहे. ...
बँकांना सलग चार दिवस सुटी आल्याने बँकांचा संपूर्ण आर्थिक भार एटीएमवर आला. एटीएममध्ये पैसे साठविण्याची मर्यादा आहे. यामुळे एटीएमचे चक्र प्रभावित झाले असून पैसे नसल्याने ग्राहकांना एटीएममधून रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. ...
बुद्ध पौर्णिमेनिमित्त यवतमाळात तथागत गौतम बुध्दांच्या अस्थी असलेला कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. स्थानिक बसस्थानक चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बुद्ध पौर्र्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
कर्जमाफी व बोंडअळीची मदत न मिळाल्यामुळे स्वतःची चिता रचून आयुष्य संपवणारे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी माधवराव रावते यांच्या आत्महत्येचे पुरावे दडवून तो एक अपघात सिद्ध करण्याचा खटाटोप भाजप-शिवसेनेचे सरकार करते आहे. ...
अमेरीकेतील एका मोठ्या कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून देवधरी येथील अच्युत चोपडे या युवकाने थेट चित्रपटसृष्टीत पाय रोवले. ‘लोकमत’ने पांढरकवडा येथे त्याची मुलाखत घेऊन मांडलेला हा त्याचा जीवनपट अनेकांना प्रेरक ठरू शकतो. ...