लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
राजकीय टँकरची गर्दी तरीही वाघापूर तहानलेलेच - Marathi News | Even if the state tanker rush, the waghapur is thirsty | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राजकीय टँकरची गर्दी तरीही वाघापूर तहानलेलेच

वाघापुरात पाणीटंचाईची सर्वाधिक भयावह स्थिती आहे. नगर परिषद, शिवसेना, भाजपा अन् अपक्ष नगरसेवकाने येथे टँकर सुरू केले आहे. यानंतरही खऱ्या गरजवंतांपर्यंत पाणी पोहचले नाही. यामुळे नागरिक रात्री २ वाजतापर्यंत स्मशानभूमीतील हातपंपावर पाणी भरताना दिसतात. ...

विश्वशांती रथयात्रेचे स्वागत - Marathi News | Welcome to World Rally | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विश्वशांती रथयात्रेचे स्वागत

तमिळनाडूतील कृष्णगिरी तिर्थक्षेत्रावरील पद्मामावती मंदिरातून निघालेली विश्वशांती रथयात्रेचे यवतमाळ शहरात आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. ...

पांढरकवडाचे वन पर्यटन स्थळ आगीत बेचिराख - Marathi News | Beharkirkh in Firewood Forest Tourism | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पांढरकवडाचे वन पर्यटन स्थळ आगीत बेचिराख

वन विभागाने विकसित केलेल्या येथील श्रीकृष्ण टेकडीला गुरुवारी दुपारी १२ वाजता भीषण आग लागली. या आगीत रोपवाटिकेसह मौल्यवान वनसंपदा जळून नष्ट झाली. तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. ...

जिल्हा बँक संचालकांची नोकर भरतीसाठी धडपड - Marathi News | Challenges for the recruitment of District Bank Directors | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा बँक संचालकांची नोकर भरतीसाठी धडपड

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांनी आता नोकरभरतीसाठी राजकीय मार्गाने सहकार आयुक्तांकडे धडपड चालविली आहे. अलिकडेच लिपिकांच्या ३०० जागांची भरती घेण्यास परवानगी मिळविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. ...

यवतमाळात स्वतंत्र विदर्भाचा झेंडा - Marathi News | Independent Vidarbha flag in yavat | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात स्वतंत्र विदर्भाचा झेंडा

महाराष्ट्र दिनी वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकवून विदर्भ राज्य आघाडीने सरकारच्या विरोधात आंदोलनाचा बिगुल फुंकला. जिल्ह्यातील ६० ग्रामपंचायतींनी वेगळया विदर्भाचा ठराव घेतला. विदर्भवाद्यांनी महाराष्ट्र दिनावर बहिष्कार टाकून वेगळया विदर्भाच्या मागणीसाठी शह ...

‘मजीप्रा’ला ठोकले कुलूप - Marathi News | Locked to the Majipra | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘मजीप्रा’ला ठोकले कुलूप

शहरातील चापडोह प्रकल्पातून पाणीपुरवठा होणाऱ्या बांगरनगर, विठ्ठलवाडी परिसरात बुधवारी सकाळी अकरा वाजता नळ आल्यानंतर काही मिनीटातच पुरवठा बंद झाला. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांना सोबत घेऊन जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली. ...

जिल्हा परिषदेत बदलीप्रक्रियेला वेग - Marathi News | Changes in the Zilla Parishad process | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा परिषदेत बदलीप्रक्रियेला वेग

जिल्हा परिषदेत विविध विभागातील बदली प्रक्रियेने वेग घेतला आहे. तूर्तास सामान्य प्रशासन विभागातील ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ...

हिवरात भरदुपारी वाघाचा हल्ला - Marathi News | Tigers attacked in Hizrat | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हिवरात भरदुपारी वाघाचा हल्ला

धार्मिक कार्यक्रमासाठी जाणाऱ्या आदिवासी बांधवांच्या समूहावर वाघाने हल्ला करून एका ६० वर्षीय इसमाला गंभीर जखमी केल्याची घटना झरी तालुक्यातील हिवरा (बारसा) येथे बुधवारी भरदुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. ...

चापडोहचा पाणीपुरवठा ठप्प - Marathi News | Water supply to Junkyard | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चापडोहचा पाणीपुरवठा ठप्प

चापडोह प्रकल्पातून शहराला होणारा पाणीपुरवठा बुधवारपासून ठप्प झाला. निळोणा प्रकल्पाचे पाणीही कोणत्याही क्षणी संपण्याची शक्यता आहे. तर गोखीच्या पाण्यावर केवळ ७० हजार नागरिकांचीच तहान भागविली जाणार आहे. ...