यवतमाळ शहरातील भीषण पाणीटंचाईचा फायदा उठवित सुरू झालेल्या शुद्ध (?) थंड पाण्याचा व्यापार जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेला आहे. या पाणीपुरवठादारांवर नेमकी कुणी कारवाई करावी, हेच अद्याप स्पष्ट नाही. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘टॉप प्रायव्हेट इंजिनिअरिंग इंस्टिट्यूट इन इंडिया’ हा सन्मान प्राप्त झाला आहे. पुणे येथे सातव्या हायर एज्यूकेशन अँड एचआर समिटमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...
पाण्याच्या भीषण टंचाईने सारेच वैतागले आहेत. शासकीय वसाहतीमधील कुटुंबांचेही पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तर टंचाईची मोठी झळ बसली आहे. ...
पिंपळगाव परिसरातील बालाजी पार्क परिसरातील मुबलक पाण्याची विहीर नगरपालिकेने अधिग्रहित केली. मात्र, याच विहिरीच्या परिसरातील शेकडो घरांना पाणी मिळेनासे झाले. ...
दिग्रस-दारव्हा-कारंजा या ७० किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग निर्माणासाठी अनेक गावातून गौण खनिजाचे अनधिकृत खनन केले जात आहे. रात्री बेरात्री होणाऱ्या या उत्खननामुळे गावकरी त्रस्त झाले असून त्यातूनच तक्रारीही वाढल्या आहेत. ...
राज्यभर जिल्हा व तालुका मुख्यालयी सार्वजनिक मैदानांवर भरणाऱ्या यात्रांमध्ये कोट्यवधी रुपयांची नियमित उलाढाल होते. परंतु सर्व नगदीचा व्यवहार असल्याने ही उलाढाल रेकॉर्डवरच येत नाही. ...
शहरामध्ये काही मुख्य रस्त्याच्या कडेला पादचाऱ्यांसाठी फुटपाथ बांधण्यात आले आहेत. मात्र या फुटपाथवर पादचाºयांना पाय ठेवण्याचीही मुभा राहिली नाही. व्यावसायिकांनीच या फुटपाथवर ताबा मिळविला असून पालिकेने जणू हे फुटपाथ व्यावायीकांसाठीच बांधले की काय, असा ...