नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
आपसी वादातून हातात शस्त्रे घेऊन हल्ल्याच्या तयारीत असलेल्या चौघांना येथील भोसा मार्गावर टोळीविरोधी पथकाने सोमवारी रात्री १०.३० वाजता अटक केली. त्यांच्याजवळून चार तलवारी व फरशी कुऱ्हाड जप्त करण्यात आली. ...
शहरात पाणीटंचाईचा उद्रेक झाला असून संतप्त यवतमाळकर आता रस्त्यावर उतरले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा नेऊन रिकामे मडके आणि दारूच्या बॉटल फोडण्यात आल्या. नगरपरिषद आणि जिल्हा कचेरीवरही धडक दिली. शिवसेना महिला आघाडीच्या कार्य ...
पालकमंत्री मदन येरावार यांनी शहरातील बंद झालेली दारू दुकाने सुरू करून शौकिनांची तहान भागविली. आता पाणीटंचाई दूर करण्यासाठीही त्यांनी धडाडी दाखवावी, असा आक्रोश करीत मंगळवारी काँग्रेसच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विदर्भातील बहुतांश भागात १० मे पर्यंत उष्णतेच्या लाटेची तीव्रता अधिक असण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने हवामान अंदाजानुसार वर्तविली आहे. या काळात उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये याकरीता ज ...
टंचाईच्या काळात गोखीचे पाणी यवतमाळकरांचीच नव्हेतर वन्याजीवांचीही तहान भागवित आहे. या पाईपलाईच्या लिकेजवर सामाजिक संस्थांच्या पुढाकरातून वन विभागाने पाठवठे साकारले आहे. आता येथे माकड आणि हरणांचे कळप आपली तहान भागवित असल्याचे दिसत आहे. ...
एकीकडे टंचाईत पाणी आणण्याच्या नावाखाली यवतमाळातील प्रत्येक रस्ता फोडून टाकण्यात आला आहे. त्यामुळे एकीकडे पाण्यासाठी हाल अन् दुसरीकडे रस्त्यावरून चालण्याचे बेहाल आहेत. त्यातच प्रशासनाची जरबच संपल्याने गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. ...
महामार्गाच्या विस्तारीकरणाने आलेल्या आर्थिक सुबत्तेचे पाट आता मटका आणि जुगार अड्ड्यांवर वाहताना दिसत आहे. लाभार्थ्यांच्या गर्दीने अड्डे फुलले असून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : कर्जबाजारीपणामुळे स्वत:च्या घरासमोर अंगावर रॉकेल ओतून जाळून घेणाºया तालुक्यातील मार्लेगाव येथील शेतकऱ्याची नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे. दोन दिवसांपासून ते आॅक्सीजनवर असून प्रकृती मात्र कोणतीही सुधा ...
सोशल मीडियात जुगाड तंत्रज्ञानाच्या भन्नाट कल्पना पाहायला मिळतात. अशीच एक भन्नाट कल्पना दिग्रस येथील नवव्या वर्गात शिकणाऱ्या तेजस गजानन काळे याने प्रत्यक्षात उतरविली. टाकाऊ वस्तूंपासून त्याने बहुपर्यायी व बहुपयोगी फवारणी यंत्र तयार केले. नाशिक येथे झा ...