नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पाणीपुरवठा योजना सौरउर्जेवर चालविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ऊर्जा मंत्रालयाने घेतला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजंसी (मेडा) प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी देणार आहे. ...
तालुक्यात विकासाचे नियोजन करून चांगले काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण नेहमी कृतीवर भर देत आलो असून संपूर्ण दिग्रस मतदारसंघ विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न असल्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. ...
वरोरावरून तेलंगाणात जाणाऱ्या कर्नल ट्रान्समीशन टॉवर लाईनचे काम जोरात सुरू आहे. या टॉवर लाईनमध्ये शेतकºयांचे प्रचंड नुकसान होत आहे. संबंधित शेतकऱ्यांना मोबदला द्यावा, अशी मागणी मनसेने एसडीओंना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...
येथील हनुमान आखाडा चौकातील नाल्याचे काम गत अनेक महिन्यापासून सुरू आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतरही वाहतुकीसाठी खुला झाला नाही. यामुळे मंगळवारी यवतमाळकरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली. ...
गेल्या नऊ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नक्षलभत्त्याची रक्कम पंचायत समितीला प्राप्त होऊनही ती शिक्षकांना प्राप्त झाली नाही. त्यामुळे येथील पंचायत समितीसमोर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाने मंगळवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. ...
रस्त्यावर पहुडलेला गरीब माणूस दोन वेळच्या जेवणासाठी मोताद आहे. त्याच्या बाजूला एक वृद्ध कलावंत उभा राहतो. एक चिटोरा घेतो. चिटोऱ्यावर नखं पटापटा खुपसून खुपसून तीन-चार सेकंदात नेटकं चित्र तयार करतो. ...
नाफेडने मुदत संपल्याने मंगळवारपासून जिल्ह्यातील तूर खरेदी बंद केली आहे. परिणामी नोंदणीकृत २० हजार शेतकऱ्यांपुढे आपली तूर आता कुठे विकावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तूर खरेदीला मुदतवाढ द्यावी, या मागणीसाठी जिल्हा प्रशासनाने राज्याकडे प्रस्ताव पाठवि ...
नाशिकच्या राज्य पोलीस अकादमीतील सहा कायदे निदेशकांना ‘मॅट’च्या एका निर्णयाने दिलासा मिळाला आहे. त्यांची सेवा पुढील आदेशापर्यंत खंडित न करता नव्या जागांसाठी निवड प्रक्रिया राबविण्याचे निर्देश ‘मॅट’ने दिले आहेत. ...
मानवी औषधांसाठी लागणारे घटक तयार करणारा प्रकल्प यवतमाळात प्रस्तावित असून या ‘ड्रग्ज पार्क’च्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. नागपूरच्या मिहानमध्ये प्रस्तावित या प्रकल्पातील काही युनिट यवतमाळ एमआयडीसीत आणले जाणार आहेत. ...