नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
यवतमाळचे एसडीओ व बाभूळगावच्या तहसीलदारांना भनकही लागू न देता पुसदच्या एसडीओंनी वाटखेड रेती घाटावर मध्यरात्री भली मोठी धाड यशस्वी केली. त्यात ३७ वाहने व रेती जप्त करण्यात आली. ...
जनावरांनी भरलेला ट्रक सिमेंटच्या बॅरेकेटस्ला घासत गेला. परिणामी डिझेलची टाकी फुटून ट्रकला आग लागल्याने २८ बैलांचा होरपळून मृत्यू झाला. ही दुर्घटना बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास नागपूर-हैदराबाद महामार्गावर घडली. ...
टँकरने होणारा पाणीपुरवठा अपुरा असल्याने वाढीव टँकर द्यावा, या मागणीसाठी काँग्रेसचे नेते माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात खडका येथील नागरिकांनी गुरुवारी सकाळी ११.३० वाजता येथील तहसील कार्यालयावर धडक दिली. या ठिकाणी महिलांनी घागरी फोडून निष ...
साडेचार वर्षांपूर्वी येथील सात कोटींच्या वाढीव पाणपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. मात्र साडेचार वर्ष लोटूनही ही योजना अर्धवट आहे. त्यामुळे राळेगावकरांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. ...
गेल्या नऊ वर्षांपासून प्रलंबित असलेली नक्षलभत्ता थकबाकी पंचायत समितीला प्राप्त होऊनही ती शिक्षकांच्या खात्यात जमा न झाल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाने मंगळवारपासून पंचायत समितीसमोर बेमुदत आंदोलन सुरू केले होते. ...
गुलाबी बोंडअळीने किती व काय नुकसान झाले, त्यांची कारणे काय, यासोबतच शेतकºयांच्या इतर व्यथा बुधवारी केंद्रीय समितीने कामठवाडा येथे जाणून घेतल्या. बोंडअळीला अटकाव करण्यासाठी फोरेमन स्ट्रॅप (कामगंध सापळे) कृषी केंद्रांत उपलब्ध करुन देणार, अशी माहिती याव ...
दिग्रस ते कारंजा या ७०० कोटींचे बजेट असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी चक्क २२ लाखांच्या गौण खनिजाचे अवैधरीत्या उत्खनन केले गेल्याचा खळबळजनक प्रकार तलाठ्याच्या स्पॉट पंचनाम्याने उघडकीस आला आहे. ...
बेंबळाला तातडीचा पर्याय म्हणून लगतच्या गोखी धरणावरून शहरातील प्राधिकरणाच्या पाण्याच्या टाकीपर्यंत पाईपलाईन टाकली गेली. परंतु वारंवार प्रयत्न करूनही आता कुठे जेमतेम यश मिळते आहे. तर दुसरीकडे गोधनी रोड स्थित जीवन प्राधिकरणाच्या आवारातील टाकीपर्यंत पाणी ...