येथील नगरपालिकेतील एका शासकीय कंत्राटदाराला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेने पालिका वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. ...
भीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या येथील वाघाडी परिसरातील महिलांनी गुरुवारी नगरपरिषदेवर धडक दिली. पाण्याची मागणी लावून धरली. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी एवढ्या दूर घर कशाला बांधले असे म्हणत, पाणी प्रश्नावर आपली जबाबदारी झटकल्याचा आरोप महिलांनी केला. ...
घरात एक थेंब पाणी नसतानाही यवतमाळकर जनता अतिशय संयम ठेवून सहकार्य करत आहे. काही अपवाद वगळले तर रात्र जागून पाण्याची जमवाजम करण्यात सहकुटुंब व्यस्त असतात. अशा नागरिकांच्या संयमाचा अंत प्रशासकीय यंत्रणा पाहात आहे. ...
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे यांनी गुरुवारी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. वाकडे सायंकाळी सेवानिवृत्त होत आहे. त्याच्या काही तासपूर्वी त्यांनी बदल्यांच्या या आदेशावर स्वाक्षरी केली. ...
बाभूळगाव तालुक्यातील रेती घाटांवर विभागाबाहेरील एसडीओंकडून धाडी घालण्याच्या प्रकरणामागे अमरावती जिल्ह्याच्या चांदूररेल्वे येथील काँग्रेसचे राजकारण आडवे आल्याचे सांगितले जाते. ...
बारावीच्या परीक्षेत उमरखेड येथील गो.सी. गावंडे महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेची विद्यार्थिनी गार्गी आनंद तेला ही ९५.७० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल आली आहे. तिने ६५० पैकी ६२२ गुण मिळविले आहे. जिल्ह्याचा निकाल ८५.६५ टक्के लागला आहे. यंदाही मुलींनीच ब ...
धामणगाव मार्गावरील मोहा फाटा परिसरात देशी कट्ट्यासह तिघांना शहर ठाण्याच्या शोध पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. यावेळी झालेल्या झटापटीत मुख्य सूत्रधार मात्र पसार झाला. ...
बारावीच्या परिक्षेचा तालुक्याचा निकाल ८८.६३ टक्के लागला आहे. या निकालात विद्यार्थीनींनी बाजी मारली. तालुक्यातून पहिली येण्याचा मान मालखेड येथील प्रिया यादव बोबडे हिने पटकाविला. तिने ९०.१५ टक्के गुण घेतले. ती दी इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थीनी आहे. या ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. येथील यवतमाळ पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी ऋतुजा केतन बाहेती हिने जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावत विदर्भातील ‘टॉपर’ विद्यार्थ्यांमध्येही स्थान मिळविले. ९८.६० टक्के ...