लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

कलावतीला राहुल गांधींनी की मोदींनी मदत केली? अमित शाहंचा लोकसभेतील दावा किती खरा... - Marathi News | Kalavati again in discussion after 15 years! Life changed only after 'that' meeting with Rahul Gandhi | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कलावतीला राहुल गांधींनी की मोदींनी मदत केली? अमित शाहंचा लोकसभेतील दावा किती खरा...

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील जळका येथील परशुराम बांदूरकर यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. ...

उभ्या ट्रकवर आदळून एसटी बस उलटली, १९ प्रवासी जखमी - Marathi News | ST bus overturns after hitting stationary truck, 19 passengers injured | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उभ्या ट्रकवर आदळून एसटी बस उलटली, १९ प्रवासी जखमी

पुसद तालुक्यातील तिघांचा समावेश ...

मणिपूरमधील घटनेने मानवता कलंकित; यवतमाळमध्ये उसळला जनआक्रोश - Marathi News | Incident in Manipur tarnishes humanity; Public outrage erupted in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मणिपूरमधील घटनेने मानवता कलंकित; यवतमाळमध्ये उसळला जनआक्रोश

केंद्र सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका ...

आजी-आबा शाळेत जाणार, ‘बे एके बे’ पाढाही म्हणणार - Marathi News | Aji-Aba will go to school and say 'Bay aka bay' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आजी-आबा शाळेत जाणार, ‘बे एके बे’ पाढाही म्हणणार

निरक्षर शोधा, शिकवा ! सर्व जिल्ह्यांमध्ये प्रौढांचे सर्वेक्षण ...

लाच घेताना मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; बहिणीच्या नावाने शेती फेरफारचा अर्ज - Marathi News | Board officials in ACB's net for taking bribes Application for farm modification in sister's name | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लाच घेताना मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; बहिणीच्या नावाने शेती फेरफारचा अर्ज

बहिणीच्या नावाने असलेली शेती फेरफार करून देण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याने तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. ...

पुसद विषबाधा प्रकरणी आश्रमशाळेतील मुख्याध्यापकासह मदतनिसाच्या निलंबनाचा प्रस्ताव - Marathi News | Proposal for suspension of headmaster and helper of Ashram school in Pusad food poisoning case | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद विषबाधा प्रकरणी आश्रमशाळेतील मुख्याध्यापकासह मदतनिसाच्या निलंबनाचा प्रस्ताव

चौकशी समितीचा अहवाल, बकेटमधून शिळे अन्न वाढतानाचे दृश्य सीसीटीव्हीत कैद ...

सर्च इंजिनवर घ्या काळजी; आठ जणांना १३ लाखांचा घातला ऑनलाइन गंडा - Marathi News | Be careful on search engines; 13 lakhs online scam to eight people | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सर्च इंजिनवर घ्या काळजी; आठ जणांना १३ लाखांचा घातला ऑनलाइन गंडा

व्यावसायिकांनाच मोठा आर्थिक फटका : कस्टमर केअर क्रमांक शोधणे धोक्याचे ...

शिळे अन्न खाऊ घातले, आश्रमशाळेतील ५४ विद्यार्थ्यांना विषबाधा - Marathi News | 54 students of ashram school were poisoned after being fed stale food | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिळे अन्न खाऊ घातले, आश्रमशाळेतील ५४ विद्यार्थ्यांना विषबाधा

१२ विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू ...

नद्यांतील गाळांच्या बेटामुळेच विदर्भातील शहरात पूरस्थिती - Marathi News | Flooding in the cities of Vidarbha is due to silt deposits in the rivers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नद्यांतील गाळांच्या बेटामुळेच विदर्भातील शहरात पूरस्थिती

दहा जिल्ह्यांतील ४९ नद्यांमधील ४९० किमी पात्राचे होणार खोलीकरण ...