जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांनी आता एक जादा वेतनवाढ मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेला कोर्टात खेचण्याची तयारी चालविली आहे. त्यासाठी ३०० शिक्षकांनी एकत्र येऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अल्टीमेटमही दिला आहे. ...
उमरखेड, महागाव तालुक्यातील अंबोडा आणि आर्णी तालुक्यातील दत्तरामपूर येथे झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार झाले, तर तीन जण जखमी झाले. या तिन्ही घटना गुरुवारी घडल्या. ...
डझनावर शेतकरी-शेतमजुरांची शिकार करणाऱ्या पट्टेदार वाघाला बेशुद्ध करा व शक्य नसेल तर जीवे ठार मारा, असे आदेश नुकतेच नागपूर वन मुख्यालयातून जारी करण्यात आले होते. त्यावर आता उच्च न्यायालयानेही मोहर उमटविल्याने पांढरकवडा, राळेगाव, कळंब तालुक्यातील हजारो ...
पोळ्याचा सण तोंडावर आला असतानाही बोंडअळीचे पैसे शेतकऱ्यांच्या हातात न पडल्याने शेतकरी तहसील कार्यालयात चकरा मारत आहे, तर प्रशासन बोंडअळीच्या याद्या दुरूस्तीपायी हैराण झाले आहेत. ...
तालुक्याच्या चिकणी(डोमगा) येथील पशुचिकित्सालयात कंत्राटदाराने अतिक्रमण केले आहे. मागील आठ वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकाराविषयी कुणीही कारवाई केली नाही. ...
शहरातील ऐतिहासिक स्थळ असलेल्या आझाद मैदानाला भेलपुरीच्या दुकानांनी वेढले होते. खाद्य पदार्थांची चौपाटी येथे तयार झाली होती. त्यामुळे आझाद मैदानाची ओळख पुसल्या गेली होती. ...
घाटंजी तालुक्याच्या चोरंबा येथील सपना पळसकर या बालिकेच्या खुनाचा तपास व त्यानंतर न्यायालयात सिद्ध झालेला गुन्हा हा राज्यात उत्कृष्ट ठरला आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने त्यावर ‘उत्कृष्ट अपराधसिद्धी’ची मोहर उमटविली असून तपासी पोलीस अधिकाºयांचा गौरव ...
ऊस उत्पादकांनी येथील डेक्कन शुगरविरूद्ध सुरू केलेल्या आंदोलनाचा मंगळवारी दुसरा दिवस उजाडला. उर्वरित रक्कम मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. कारखाना प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने ऊस उत्पादकांनी ही आक्रमक भूम ...
चंद्रपूर जिल्ह्यातील युग मेश्राम या चिमुरड्याच्या हत्याकांडातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी जिल्हा अल्पसंख्यक काँग्रेस कमिटी व दिग्रस सेवा फाऊंडेशनने केली आहे. ...