विझल्यासारखा दिसणारा फटाका हातात घेताच तो फुटल्याने यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात असलेल्या भोसा येथील विद्यार्थ्याचे दोन्ही डोळे निकामी झाल्याची घटना घडली. ...
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी सकाळी १० च्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील नेर या गावातून जात असताना तेथील मनसे कार्यकर्त्यांना धावती भेट दिली. ...
सामाजिक कार्यकर्त्यांनी जाणीवेने काम केल्यास सर्वसामान्यांच्या जगण्यात परिवर्तन घडण्यास वेळ लागत नाही. घाटंजी येथील सामाजिक संस्थेने हीच जबाबदारी पार पाडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात ‘विकासगंगा’ आणली आहे. ...
शिक्षकांना वरिष्ठ व निवडश्रेणी लागू करण्यासाठी शिक्षण विभागाने घातलेल्या जाचक अटी त्वरित रद्द करण्यात याव्या, या मागणी शिक्षण संघर्ष संघटनेच्या वतीने शनिवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले. ...
वणी शहरातील विविध भागात असलेल्या अवैध धान्य खरेदी केंद्रांमुळे वणी बाजार समितीला चांगलाच फटका बसत आहे. शुक्रवारी बाजार समितीच्या पथकाने अशा तीन केंद्रावर धाडी टाकल्या. तत्पूर्वी संभाजी ब्रिगेडनेदेखिल बुधवारी नांदेपेरा मार्गावर सुरू असलेल्या एका केंद् ...
तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तालुक्यात शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तालुक्यात अल्प पावसाने कापूस, सोयाबीन पीक हातचे गेले. सोबतच विविध किडींनी आ ...
गंभीर रुग्णाला तात्काळ इतरत्र हलविता यावे यासाठी मेटीखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला १०८ ही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली होती. अवघ्या काही दिवसात हे वाहन परत गेल्याने या आरोग्य केंद्रासाठी ही सेवा औटघटकेची ठरली आहे. ...
राज्य सरकारच्या महत्वाच्या पाच योजनांची काटेकोर अंमलबजावणी करून त्यात यवतमाळ जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर नेण्यात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यशस्वी झाले आहेत. डॉ. देशमुख यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून नुकताच एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल ...